The storyकथा
Three in one: the first Guru.तीन रूपे, एक आदिगुरू.
Shri Dattatreya is revered as the Adi Guru, the first teacher. In him, three are seen as one: Brahma who creates, Vishnu who sustains and Mahesh who dissolves. That is why he is shown with three faces.
A cow and dogs stay close to him. The cow is revered as Kamadhenu, and the dogs are seen as the Vedas, always near their Guru. Devotees remember him at Narsobawadi, Audumbar, Ganagapur and Girnar. In homes across Maharashtra, people greet each other with three words: श्री गुरुदेव दत्त.
श्री दत्तात्रेय म्हणजे आदिगुरू. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तीन रूपे त्यांच्यात एकरूप झाली आहेत; म्हणूनच त्यांना तीन मुखे.
गाय आणि श्वान नेहमी त्यांच्या सान्निध्यात असतात. गाय म्हणजे कामधेनू, आणि श्वान म्हणजे वेद. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर आणि गिरनार येथे भक्त आजही त्यांचे स्मरण करतात. महाराष्ट्रात घराघरांत एकच नमस्कार ऐकू येतो: श्री गुरुदेव दत्त.






